0

8th SS Textbook Solution Lesson 26. (26.अर्थशास्त्राचा अर्थ आणि महत्व)

"ग्रीक भाषेतील OKOS आणि NOMOS "

2 years ago 31 min read

 

8th SS Textbook Solution Lesson 26. (26.अर्थशास्त्राचा अर्थ आणि महत्व)-1
 

इयत्ता - आठवी

विषय - समाज विज्ञान (अर्थशास्त्र)

माध्यम - मराठी 

अभ्यासक्रम - २०२२ सुधारित 

विषय - स्वाध्याय 

पाठ 26 – अर्थशास्त्राचा अर्थ आणि महत्व 

 

8th SS Textbook Solution Lesson 26. (26.अर्थशास्त्राचा अर्थ आणि महत्व)-2

Also read KSEEB 8TH SS 2: भारत वर्ष भारताची भौगोलिक वैशीष्ट्ये आणि इतिहास पूर्वकाळ

  I. खालील रिकाम्या जागी योग्य शब्द भरा
 

1. अर्थशास्त्रातील मुळ शब्द ग्रीक भाषेतील OKOS आणि NOMOS या दोन शब्दापासून    बनला आहे.


  2.
मौर्याच्या दरबारात असलेल्या कौटिल्याने रचलेला ग्रंथ अर्थशास्त्र


  3. वस्तू - सेवांमध्ये मानवी इच्छांच्या तृप्तीसाठी असलेल्या गुणांना उपयोगिता  म्हणतात.


  4 पैशाच्या बक्षीसासाठी केलेल्या शारीरिक बौद्धिक कार्याला श्रम म्हणतात.

Also read KSEEB 8TH SS 1: साधने


II.
खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.


 5. अर्थशास्त्र म्हणजे काय ?

8th SS Textbook Solution Lesson 26. (26.अर्थशास्त्राचा अर्थ आणि महत्व)-2

 उत्तर - मानवाच्या दैनंदिन आर्थिक उपक्रमांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला अर्थशास्त्र असे म्हणतात.


6.
अर्थशात्रास्त्राचे पितामह असे कोणाला म्हणतात?
उत्तर - ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचे पितामह असे म्हणतात.

7. आर्थिक उपक्रम म्हणजे काय ?
उत्तर - माणसाने पैसा कमावणे आणि पैशाचा वापर करणे याला आर्थिक उपक्रम असे म्हणतात.

8. विद्यार्थी पेन विकत घेतो ही कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था आहे?
उत्तर - उपभोग

III. खालील प्रश्नांची उत्तरे चार ते पाच वाक्यात लिहा.
9. मानवाचे आर्थिक उपक्रम कोणते ?
उत्तर - उत्पादन,उपभोग,विनिमय,वितरण हे मानवाचे आर्थिक उपक्रम आहेत.

10. अर्थशास्त्राचा अभ्यास आपण का केला पाहीजे ?
उत्तर - दारिद्र्य बेकारी आर्थिक विषमता यांची कारणे त्यावर उपाय शोधणे किमतीतील चढ-उताराची कारणे आणि त्यांचे परिणाम समजणे यासाठी आपण अर्थशास्त्राचा अभ्यास केला पाहिजे.

11. कालानुक्रमे अर्थशास्त्राचा अर्थ कसा बदलत गेला?
उत्तर - प्राचीन काळापासून भारतीयांनी मानवाच्या आर्थिक उद्योगांच्या अभ्यासाला महत्त्व दिले आहे.शेती,उद्योग,कर, महसूल आणि इतर आर्थिक बाबी विषयी मनुस्मृतीमध्ये सविस्तर वर्णन आढळते.मौर्य काळातील कौटिल्याने अर्थशास्त्र हे पुस्तक लिहिले.या पुस्तकात राजकीय व्यवस्थापन,आर्थिक व्यवस्थापन आणि इतरही आर्थिक बाबी विषयी विस्तार माहिती मिळते. अशाप्रकारे अर्थशास्त्राचा अभ्यास कालानुक्रमे बदलत चालला आहे.

 आठवी समाज विज्ञान प्रश्नोत्तरे साठी येथे स्पर्श करा..

 
Related Post
9th SS 7.State Government  7. राज्य सरकार
9th SS 7.State Government 7. राज्य सरकार  9वी समाज विज्ञान प्रकरण 7 - राज्य सरकार (adsby…
8th SS Textbook Solution Lesson 26. (26.अर्थशास्त्राचा अर्थ आणि महत्व)
9th SS 14. Economical Structure 14.आर्थिक रचना
9th SS 14. Economical Structure 14.आर्थिक रचना  9th SS 14. Economical Structure 14. आर्थिक रचना  …
टिप्पणी पोस्ट करा
Search
Menu
Theme
Share